आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव-यापेक्षा फराह 8 तर ऐश्वर्या आहे 3 वर्षांनी मोठी, भेटा B-town मधील अशा 9 जोड्यांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खान आणि शिरीष कुंदर आज त्यांच्या लग्नाचा 13 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 9 डिसेंबर 2004 रोजी फराह तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी लहान असलेल्या शिरीष कुंदरसोबत लग्नगाठीत अडकली होती. 
शिरीषचा जन्म 24 मे 1973 रोजी मंगळूरु, कर्नाटकात झाला. तर फराहचा जन्म 9 जानेवारी 1965 रोजी मुंबईत झाला. लग्नानंतर जवळजवळ चार वर्षांनी शिरीष आणि फराह तिळ्या मुलांचे आईवडील झाले. अन्या आणि दीवा ही मुलींची तर जार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

 

बॉलिवूडमध्ये फराह आणि शिरीषच नव्हे तर आणखी काही असे कपल्स आहेत, ज्यांच्यात पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी आहे. Divyamarathi.com तुम्हाला आणखी काही कपल्सविषयी सांगत आहे...

 

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेकपेक्षा वयाने जवळजवळ अडीच वर्षांनी मोठी आहे.

 

अभिषेक बच्चन, 41
जन्म- 5 फेब्रुवारी 1976

 

ऐश्वर्या राय बच्चन, 44

जन्म- 1 नोव्हेंबर, 1973

 

लग्न- एप्रिल 2007


पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही जोडप्यांविषयी...

बातम्या आणखी आहेत...