आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fathers Day Special: Bollywood Stars With Their Father Father's Day Spl: सलमान, दीपिकापासून ते आलियापर्यंत, 20 स्टार्सचे Photos

Father's Day Spl: सलमान, दीपिकापासून ते आलियापर्यंत, 20 स्टार्सचे Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फादर्स डे (17 जून) च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, बॉलिवूडच्या स्टार्सचे त्यांच्या वडिलांसोबतचे खास फोटोज. सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह असो किंवा मग सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, या सर्वच सेलिब्रिटींची त्यांच्या वडिलांसोबत छान केमिस्ट्री आहे.


- सलमान खानचे वडील सलीम खान प्रसिद्ध लेखक आहेत.
- दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन प्लेअर होते.

- जॅकलिनचे वडील एलरॉय श्रीलंकन डीजे आणि म्युझिशियन आहेत.

- अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा कर्नल आहेत.

- अभिनेत्री अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी हे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आणि हॉटेल व्यावसायिक आहेत.

- अभिनेता जॉन अब्राहमचे वडील अब्राहम जॉन हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत.

- अभिनेता शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर हे प्रसिद्ध अभिनेते आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, बॉलिवूड स्टार्सचे त्यांच्या वडिलांसोबतचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...