आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From Kanika To Monali Here Is A List Of Glamorous Singers Of Bollywood कनिकापासून ते मोनालीपर्यंत, या आहेत बी टाऊनच्या 11 ग्लॅमरस प्लेबॅक सिंगर्स

World Music Day: कनिकापासून ते मोनालीपर्यंत, भेटा बी टाऊनच्या 11 ग्लॅमरस गायिकांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 21 जून हा दिवस वर्ल्ड म्युझिक डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील गायक आणि संगीतकारांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एका सिंगर्स आहेत. त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि करत आहे. बी टाऊनमधील काही फिमेल सिंगर्स आपल्या आवाजासोबतच ग्लॅमरस अंदाजासाठीही ओळखल्या जातात. 


Divyamarathi.com तुम्हाला अशाच काही प्लेबॅक सिंगर्सविषयी सांगत आहोत. त्यांच्या आवाजासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. 


कनिका कपूर 
जॅकलिनसाठी 'चिट्टियां कलाइयां', सनी लिओनसाठी 'बेबी डॉल', कतरिनासाठी 'कमली' आणि दीपिका पदुकोणसाठी 'लवली' ही गाणी गाऊन प्रसिद्धीझोतात आलेली कनिका कपूर आवाजासोबतच ग्लॅमरस लूकसाठीही ओळखली जाते. 

 

मोनाली ठाकूर 
मोनाली केवळ उत्कृष्ट गायिकाच नव्हे तर एक गुणी अभिननेत्रीसुद्धा आहे. 'संवार लू...'', 'ढोल बाजे' अशी सुपरहिट गाणी तिने गायली आहेत. आपल्या मनमोहक आवाजासोबतच ती खासगी आयुष्यात ग्लॅमरससुद्धा आहे. 

 

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बी टाऊनच्या सुंदर प्लेबॅक सिंगर्सविषयी...  

बातम्या आणखी आहेत...