आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या \'रेस 3\' मध्ये झाल्या या 9 फनी MISTAKES

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा मोस्टअवेटेड चित्रपट 'रेस 3' शुक्रवारी चित्रपटगृहात रिलीज झाला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच खुप प्रसिध्द झाला होता. यासोबतच चित्रपटातील हीरिए, सेल्फिश आणि अल्लाह दुहाई है गाणे खुप हिट झाले आहे. तर चित्रपटातील अॅक्शन सीन्सची भरभरुन प्रशंसा होत आहे. एवढे असूनही चित्रपटात लहान-लहान चुका आहेत. ज्यावर आपण लक्ष ठेवत नाही. आज आम्ही तुम्हाला 'रेस 3' चित्रपटातील काही चुकांविषयी सांगणार आहोत.


MISTAKE No.1
एका सीनमध्ये सिकंदर म्हणजेच सलमान एका गाडीवर निशाना साधत दोन रॉकेट लॉन्चर सोडतात. परंतू समोर फक्त एकच गाडी दिसते. परंतू कॅमेरा जेव्हा वरुन व्ह्यू घेतो तेव्हा सलमानचे रॉकेट लॉन्चर दोन गाड्यांना उडवते. विशेष म्हणजे सलमान फक्त एकाच गाडीवर निशाना साधत असतो. परंतू रॉकेट लॉन्चर ज्या गाडीला उडवतो. त्या कार नाही तर दोन जीप असतात.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या चित्रपटातील 8 चुकांविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...