आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 असे B आणि C-Grade सिनेमे, ज्यांचे शीर्षक वाचून हसून हसून तुम्ही व्हाल लोटपोट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बी आणि सी-ग्रेड सिनेमांविषयी आपण अनेक वर्षांपासून ऐकून आहोत. काही लोकांनी बंद खोलीत एकट्यात हे सिनेमे एन्जॉय केले असतील, तर काहींना अजूनही हे सिनेमे बघण्याची इच्छा असेल. असो, तुम्ही हे सिनेमे बघितले असतील किंवा नसतीलही... पण आज आम्ही तुम्हाला या सिनेमांचे असे पोस्टर्स दाखवत आहोत, ज्यावरील शीर्षक वाचून तुम्ही नक्कीच हसून हसून लोटपोट व्हाल. 


बी आणि सी-ग्रेड पिक्चर्सचे फनी पोस्टर बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...