आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रध्दा कपूरने वयस्कर महिलेला पाहून जोडले हात, फॅन्स म्हणाले - याला म्हणतात संस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रध्दा कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये ती एका वयस्कर महिलेला हात जोडून अभिवादन करताना दिसतेय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. श्रध्दाचे चाहते तिची स्तुती करत आहेत. काही यूजर्सने लिहिले की, याला म्हणतात संस्कार... श्रध्दा कपूर तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री' ची शूटिंग करुन नुकतीच मुंबईत परतली आहे. मुंबईत परतल्यानंतर श्रध्दा वर्कआउट करण्यासाठी जिममध्ये गेली होती. जिममधून बाहेर पडताना तिला काही फॅन्स भेटले. यावेळी एक वयस्कर महिला तिथून जात होती. त्यांनी श्रध्दाला पाहिले आणि हात जोडले हे पाहून श्रध्दानेही त्यांना नमस्कार केला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रध्दा कपूरचा हा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...