आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एली अवरामला नाही तर या बॉलिवूड अॅक्ट्रेसला डेट करतोय हा क्रिकेटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अॅक्ट्रेसेस आणि क्रिकेटर्समध्ये नेहमीच अफेअर्सच्या बातम्या ऐकायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत की, क्रिकेटर हार्दिक पंड्या, अॅक्ट्रेस एली अवरामला डेट करतोय. आता अशा बातम्या येत आहे की, तो एली नाही तर उर्वशी रौतेलाला डेट करतोय. 


गेल्या काही दिवसांपासून एकत्र दिसत होते एली-हार्दिक...
- मीडियामध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार गेल्या काही महिन्यांपासून एली आणि हार्दिक एकत्र दिसत होते.
- एकदा एली, हार्दिकला एयरपोर्टवर सोडण्यासाठी आली होती आणि मीडिया फोटोग्राफर्सने तिला क्लिक केले होते. तेव्हा एलीने आपला चेहरा लपवला होता.
- आता बातम्या येत आहेत की, हार्दिक, एली नाही तर उर्वशी रौतेलाला डेट करतोय. 
- एका एन्टटेन्मेंट पोर्टलनुसार हार्दिक आणि उर्वशी मुंबईमध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसले.
- दोघंही मुंबईमध्ये गौतम सिंघानियाच्या एका पार्टीत सहभागी झाले होते. 
- पार्टीमध्ये हार्दिक, उर्वशीसोबत फ्लर्ट करताना स्पॉट झाला. दोघांनी आपल्या रिलेशनशिपविषयी अजूनपर्यंत काहीच वक्तव्य दिलेले नाही.

 

यापुर्वीही जोडले गेले आहे नाव
हार्दिक पंड्याचे नाव एखादी अभिनेत्री किंवा मॉडलसोबत जुळण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी सप्टेंबरमध्ये त्याच्या आणि परिणीती चोप्राच्या लिंकअपच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनी ट्वीटरवर केलेल्या संभाषनानंतर ही अफवा उडाली होती. यापुर्वी क्रिकेट स्टार बनताच मॉडल लीसा शर्मासोबत हार्दीकचे नाव जोडले गेले आहे. या बातम्या त्याच्या कुटूंबाने फेटाळून लावल्या.
- 24 वर्षांच्या उर्वशी रौतेलाने 2013 मध्ये 'सिंह साहब द ग्रेट' मध्ये आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. तिने 'भाग जॉनी' (2016), 'सनम रे' (2016), 'ग्रेट ग्रैंड मस्ती' (2016), 'काबिल' (2017), 'हेट स्टोरी 4' (2018) वर काम केलेय. ती आगामी चित्रपट 'रेस 3' मध्ये कॅमेओ करताना दिसणार आहे. उर्वशी डायरेक्टर अब्बास मस्तानसोबत आगामी चित्रपट अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. चित्रपटाची शूटिंग जूनमध्ये सुरु होऊ शकते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...