आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Candid Moments: SRK ला रणवीरने केले Kiss,अशा भेटल्या दीपिका-रेखा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानला किस करताना रणवीर सिंह. दीपिका पदुकोण आणि रेखा - Divya Marathi
शाहरुख खानला किस करताना रणवीर सिंह. दीपिका पदुकोण आणि रेखा

रविवारी रात्री मुंबईत हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पोहोचले होते. अवॉर्ड फंक्शनचे काही कँडिड मोमेंट्स समोर आले आहेत. अवॉर्ड नाइटमध्ये रणवीर सिंग अभिनेता शाहरुख खानला किस करताना दिसला. शाहरुख आणि रणवीर यांनी यावेळी चाहत्यांसोबत सेल्फी क्लिक केली. तर दुसरीकडे जेव्हा रेखा यांनी दीपिका पदुकोणला ट्रॉफी दिली, तो क्षणही डोळ्यांत साठवावा असा होता. रणवीरने दीपिकासोबत फोटोग्राफर्सना पोज दिल्या. तर शाहरुख खान पत्नी गौरीचा हात पकडून तिला सांभाळताना दिसला. दीपिका आणि कृती या दोघीही गळाभेट घेताना दिसल्या.

 

पुढील स्लाईड्सवर बघा Candid Momentsचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...