आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंड्ससोबत चिल करताना दिसली सुहाना, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुखची मुलगी सुहाना खान आता फक्त 18 वर्षांची आहे. परंतू ती एखाद्या बॉलिवूड दीवापेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटोज ती यावर पोस्ट करत असते. नुकतेच तिने मैत्रिणींसोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत. ती त्यांच्यासोबत चिल करताना दिसतेय. काही दिवसांपुर्वी सुहानाने पोस्ट केले होते फोटोज...


- सुहानाने काही दिवसांपुर्वीच आपल्या फोटोंची सीरीज शेअर केली होती. यामध्ये ती क्यूट एक्सप्रेशन्स देताना दिसत होती. सुहानाला चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. परंतू तिच्या पदार्पणाविषयी अजून काही फायनल झालेले नाही. शाहरुखला वाटते की, तिने अगोदर शिक्षण पुर्ण करावे.
- मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सुहाना क्रिसमस आणि न्यू ईयरवर व्हॅकेशन इन्जॉय करण्यासाठी मुंबईमध्ये आली होती. यावेळी तिचा भआऊ आर्यनही दिसला होता. आता हे दोघं आपल्या शिक्षणासाठी पुन्हा गेले आहेत. सुहाना सध्या लंडनमध्ये आहे तर आर्यन कैलिफोर्नियाच्या एका फिल्म स्कूलमध्ये शिक्षण घेतोय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुहानाचे लेटेस्ट फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...