आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूरच्या लग्नात झाला मोठा बदल, मेंदी-संगीत-लग्न असा असेल प्लान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूर आणि आनंद आहूजाचे लग्न दिर्घकाळापासून चर्चेचा विषय आहे. एका एन्टटेन्मेंट पोर्टलने सोनम कपूर आणि आनंद आहूजाच्या लग्नासंबंधीत एक माहिती दिली आहे. एन्टटेन्मेंट पोर्टनुसार सोनम-आनंदच्या लग्नात काही बदल करण्यात आले आहेत. पहिले लग्न 6-7 मेला होणार होते. आता हे लग्न 7-8 मेला होणार आहे. अजून कपूर कुटूंबियांकडून लग्नाची तारीख सांगण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार लग्नासाठीचे तीन मोठे फंक्शन ठेवण्यात येणार आहेत. जे वेगवेगळ्या तीन जागेंवर आयोजित करण्यात येतील. 


येथे होतील सोनमच्या लग्नाचे फंक्शन
- सूत्रांनुसार सोनमच्या लग्नाच्या संगीत सेरेमनीचे आयोजन तिची मैत्रीण सम्युक्ता नायरच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये केले जाणार आहे.
- संगीत सेरेमनीसाठी कोरिओग्राफर फराह खान स्वतः कपूर कुटूंबियांचे डान्स कोरिओग्राफ करणार आहे.
- संगीत सेरेमनीमध्ये सोनमचे आईवडिलांचाही स्पेशल परफॉर्मेंस असणार आहे.
- दोघही आपल्या डान्स परफॉर्मेंससाठी खुप मेहनत करत आहेत.
- करण जोहरही डान्स प्रॅक्टिस करत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सोनम कपूरच्या लग्नासंबंधीत अजून काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...