आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पंजाबी कुडीसमोर बॉलिवूडच्या दीपिका-करीनासुद्धा पडतील फिक्या, बनली National Crush

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरच्या प्रेमात तरुणाई पडली आहे. आपल्या नजरेने तिने तरुणाईच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे. प्रिया प्रकाश नॅशनल क्रश ठरली. पण प्रियापूर्वी एका पंजाबी कुडीने आपल्या सौंदर्याने देशाला भूरळ घातली. हिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडच्या दीपिका-करीना, कंगनासुद्धा फिक्या वाटतात. आपल्या सौंदर्याने सगळ्यांना भूरळ घालणा-या या पंजाबी कुडीचे नाव आहे हिमांशी खुराणा. हिमांशीचे देखणे रुप बघणा-यांचे होश उडवते. 


कोण आहे हिमांशी खुराणा, जाणून घेऊया हिच्याविषयी सर्व काही...

बातम्या आणखी आहेत...