आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bollywoodची नकल करण्यात मागे नाही Hollywood, या 8 सिनेमांची केली आहे कॉपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत, जे बॉलिवूड सिनेमांची कॉपी आहेत. राज कपूर यांच्या 'संगम'पासून ते करीना-शाहीद कपूर स्टारर  'जब मी मेट'सह अनेक हिंदी सिनेमांची हॉलिवूडमध्ये कॉपी करण्यात आली आहे. या पॅकेजमधून अशाच सिनेमांविषयी जाणून घेऊयात..

 

'विकी डोनर'
2012 साली आलेल्या 'विकी डोनर' हा बॉलिवूड सिनेमा रिलीज झाला होता. 2013 मध्ये याच सिनेमाची नकल करत हॉलिवूडमध्ये 'डिलीवरी मॅन' हा सिनेमा बनवण्यात आला होता. 

 

पुढे जाणून घ्या, हॉलिवूडमध्ये आणखी कोणकोणते सिनेमे बॉलिवूड सिनेमांवरुन झाले आहेत तयार... 

बातम्या आणखी आहेत...