आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: भेटा रोशन फॅमिलीला, जाणून घ्या हृतिक रोशनच्या कुटुंबात कोण-कोण आहेत?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये रोशन कुटुंबाचा उल्लेख होताच हृतिक रोशनचे नाव सर्वांच्या ओठांवर येतं. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी फिल्म इंडस्ट्रीतील जेवढी लोकप्रियता प्राप्त केली, त्याहीपेक्षा लोकप्रिय हृतिक ठरला. आज हृतिकचा वाढदिवस असून त्याने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत.  हृतिकने 2000 मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातून तो सुपरस्टार झाला. त्यानंतर त्याने कोई मिल गया, फिजा, धूम, क्रिश, क्रिश 3, जोधा अकबर, गुजारिश, जिंदगी ना मिलेगी दोबारासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या यादीत हृतिकची गणती होते. हृतिक त्याची पत्नी सुझान खानपासून कायदेशीररित्या विभक्त झाला आहे.


रोशन कुटुंबातील राकेश आणि हृतिक यांनाच लोक जास्त ओळखतात. रोशन कुटुंबाविषयी लोकांना फारसे ठाऊक नाहीये. रोशन यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
आज हृतिक रोशनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला रोशन कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन देत आहोत.


पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या रोशन कुटुंबातील सदस्यांविषयी...

बातम्या आणखी आहेत...