आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणची हीरोईन म्हणते, बॉयफ्रेंड अँड्य्रूबाबत लपवणार नाही आणि काही सांगणारही नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ लवकरच अजय देवगणसोबत 'रेड' चित्रपटामध्ये झळकणार आहे. याशिवाय ती उज्मा अहमद यांचा बायोपिक करण्यासाठीदेखील उत्सुक आहे. इलियाना सध्या आपला प्रियकर अँड्य्रू नीबोन याच्यासोबत लग्न करणार असल्याच्या वृत्तामुळेदेखील खूप चर्चेत आहे. याबाबत ती दिलखुलासपणे बोलली. या मुलाखतीमध्ये तिने चित्रपट, प्रियकर आणि करिअरबाबत चर्चा केली... 

 

Q. 'रेड'मध्ये तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील? 
A. चित्रपटात मी एका इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ती समझदार आहे आणि आपल्या मनातून बोलते. भलेही माझे पात्र फार मोठे नाही, पण ते खूप स्ट्राँग आणि इंट्रेस्टिंग आहे. या जोडप्याची ताकद अनेक भावनात्मक दृश्यांमध्ये दिसून येते. ऑफिसरची पत्नी त्याच्यासाठी किती चिंतेत आहे, याची जाणीव प्रेक्षकांना होते. 

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉयफ्रेंडविषयी काय म्हणाली इलियाना...

बातम्या आणखी आहेत...