आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत नेहा धूपियाच्या सासू आणि नणंद, सास-याने केलेय दोन लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री नेहा धूपियाने दोन वर्ष लहान अॅक्टर अंगद बेदीसोबत लग्न केलेय. दोघांनी गुपचुप पध्दतीने लग्न केले. नेहाने आपल्या लग्नाची माहिती तिच्या ट्वीटर अकाउंटवर फोटो शेअर करुन केली. अंगद बेदी हा भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि गोलंदाज बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे. अंगद हा चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी क्रिकेटर राहिला आहे. त्याने दिल्लीच्या अंडर-16 आणि अंडर-19 टीमसाठी क्रिकेट खेळले आहे.


नेहाच्या नंदेचे नावही नेहा...
- बिशन सिंह बेदी आणि त्यांची दूसरी पत्नी अंजू इंदर सिंहला दोन आपत्ये आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांची मुलगी लाइमलाइटपासून दूर राहते. तिचे नावही नेहाच आहेत. अंगदने नेदासोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या कुटूंबात आता दोन नेहा झाल्या आहेत. चार वर्षांपुर्वी नेहाने गौतम मल्होत्रासोबत लग्न केले. तो फिटनेस सेंटर चालवतो.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...