Home »Gossip» Incidents When Bollywood Celebs Cried In Public

माधुरी भेटताच रडू लागला होता सलमान, या सेलेब्सचाही सार्वजनिक ठिकाणी फुटला बांध

दिव्य मराठी वेब टीम | Feb 11, 2018, 18:39 PM IST

बॉलिवूड सेलेब्सना आपण अनेकद्रा स्क्रीनवर रडताना पाहत असतो. पण अनेकदा या सेलेब्सच्या रियल लाईफमध्येही असे काही घडत असेल, की त्यांना आश्रू रोखता येत नसतील. सलमानपासून ते प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट असे अनेक सेलेब्स आनंदाने किंवा दुःखाने सार्वजनिक ठिकाणी रडत असल्याचे आढळून आले आहे. सेलेब्रिटींच्या भावून झालेल्या त्या क्षणांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

माधुरी भेटताच रडू लागला सलमान..
सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, कोर्ट केसच्या संदर्भात तो हायकोर्टात गेला होता, तेव्हा सलमानचा त्रास पाहून त्याची आई आजारी पडली होती. त्यावेळी आईला भेटताच सलमान रडू लागला होता. त्याचप्रमाणे एकदा सलमान त्यातच्या कोर्ट केसमुळे प्रचंड तणावात होता, तेव्हा माधुरी त्याला भेटायला आली होती. सलमानचे सांत्वन करण्यासाठी तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच सलमानला रडू कोसळले होते. सलमान म्हणतो, आम्हीही इतरांप्रमाणे इमोशनल असतो. आम्ही अश्रू लपवण्याचा प्रयत्न करतो पण अनेकदा ते समोर येतातच.


पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर सेलेब्रिटींच्या अशाच काही भावूक क्षणांबाबत...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended