आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2018मध्ये येणार आहेत हे 12 हॉरर चित्रपट, बघून उडेल प्रेक्षकांची घाबरगुंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अनुष्का शर्मासाठी करिअरच्या दृष्टीने 2016-17 ही दोन वर्षे ठिकठाक गेली. 2016 मध्ये रिलीज झालेल्या तिच्या 'सुल्तान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. तर 2017 मध्ये रिलीज झालेले 'हेरी मेट सेजल' आणि 'फिल्लौरी' मात्र फारशी कमाल  दाखवू शकले नाहीत. 11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का तिचा बॉयफ्रेंड आणि क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत विवाहबद्ध झाली. लग्नानंतर आता अनुष्काचा 'परी' हा चित्रपट येत्या 2 मार्च 2018 रोजी रिलीज होणार आहे. या हॉरर चित्रपटाचे विराटने तोंडभरुन कौतुक केले आहे. या नवीन वर्षात प्रेक्षकांची घाबरगुंडी उडवायला 'परी'शिवाय आणखी 11 हॉरर चित्रपट बॅक टू बॅक रिलीज होणार आहेत. या पॅकेजधून आम्ही तुम्हाला यावर्षभरात रिलीज होणा-या अशाच 12 हॉरर चित्रपटांविषयी सांगत आहोत.  चित्रपटांविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...