आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पॅडमॅन\' ते \'गोल्ड\' पर्यंत, अक्षयच्या या 5 चित्रपटांवर लागले आहेत 750 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये अक्षयला हिट मशीन म्हटले जाते. तो सर्वात व्यस्त अभिनेत्यांमधून एक आहे येवढ्याच कारणांमुळे त्याला हिट मशीन म्हटले जात नाही तर तो कमाईच्या बाबतीतही पुढे असतो. अक्षयच्या आतापर्यंतच्या 8 पेक्षा जास्त चित्रपटांनी 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचा 'पॅडमॅन' हा चित्रपट 9 फेब्रुवरीला रिलीज होत आहे. 


अक्षय हा त्याच्या चित्रपटांचे शूटिंग ठरलेल्या वेळेवर पुर्ण करतो. यासोबतच चित्रपटातून जास्तीत जास्त फायदा होण्याचा तो नेहमी प्रयत्न करत असतो. याच कारणांमुळे त्याच्याकडे प्रोड्यूसर-डायरेक्टरची रांग लागलेली असते. अक्षयच्या फ्यूचर प्रोजेक्टविषयी बोलायचे झाले तर फेब्रुवारी, 2018 ते दिवाळी, 2019 पर्यंत त्याचे जवळपास 5 चित्रपट रिलीज होतील. या चित्रपटांवर इंडस्ट्रीचे जवळपास 750 कोटी लागले आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अक्षयच्या या चित्रपटांविषयी सांगणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अक्षयच्या कोणत्या चित्रपटांवर लागले आहेत इंडस्ट्रीचे कोटीवधी रुपये...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...