आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत आमिरचे Flop चित्रपट, कुणी कमावले 55 लाख कुणाची झाली 1.2 कोटींची कमाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 14 मार्च रोजी 53 वर्षांचा झाला. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. आमिर बॉलिवूडचा पहिला असा अभिनेता आहे, ज्याच्या चित्रपट 100 आणि 200 कोटी क्लबमध्ये सामील झाले. सुपरहिट चित्रपटांसोबतच आमिरने काही फ्लॉप चित्रपटांमध्येही काम केले आहे. खरं तर त्याच्या या चित्रपटांपैकी अनेकांची पटकथा उत्तम होती. पण प्रेक्षकांचे मन जिंकण्यात हे चित्रपट अपयशी ठरले. आमिरच्या फ्लॉप चित्रपटांपैकी काहींनी 55 लाखांची तर काहींनी 1.2 कोटींची कमाई केली.

 

एक नजर टाकुयात आमिर खानच्या 10 फ्लॉप चित्रपटांवर...

बातम्या आणखी आहेत...