आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हुकुम का इक्का और अज्जू भाई का मुक्का...' हे आहेत नीरज वोरा यांचे फेमस डायलॉग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः विनोदी अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे आज पहाटे निधन झाले. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मुबंईतील कृती केअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते  54 वर्षांचे होते. मागील 13 महिन्यांपासून ते कोमात होते. अभिनेते परेश रावल यांनी ट्वीट करुन त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. नीरज यांनी मस्त, दौड, हर दिल जो प्यार करेगा, मन आणि वेलकम बॅकसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला असून त्यांचे अनेक संवाद लोकप्रिय झाले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला त्यांच्या गाजलेल्या संवादांविषयी सांगत आहोत. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, नीरज वोरा यांचे गाजलेले Dialogues...

बातम्या आणखी आहेत...