आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Romance With Mouni Roy Bollywood Pairs Which Are More Famous With Reel Life Partner

अक्षय-रवीनापासून ते शाहरुख-काजोलपर्यंत, या अॅक्टर्सना ऑनस्क्रीन पार्टनरबरोबर अधिक पसंती देतात चाहते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी सिलव्हर स्क्रिनवर त्यांची जादू पसरवलेली आहे. मग ती 80 च्या दशकातील डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांची जोडी असो किंवा 90च्या दशकातील अक्षय-रवीना आणि शाहरुख-काजोलची. या ऑनस्क्रिन जोड्यांची केमिस्ट्री पडद्यावर एवढी चांगली राहिलेली आहे की, लोक आजही त्यांना एकत्र पाहू इच्छितात. पण सध्या यांच्यातील बहुतांश अॅक्टर अॅक्ट्रेसेसचे लग्न झाले आहे. पण आजही लोक त्यांच्या 

लाईफ पार्टनरपेक्षा त्यांना रिल लाईफ पार्टनरबरोबरच अधिक पसंती देतात. या पॅकेजमध्ये आपण अशाच काही ऑनस्क्रीन जोड्यांची माहिती घेणार आहोत.

 

अक्षय-रवीना

अभिनेता अक्षय कुमारने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. आता तो 'गोल्ड' या चित्रपटात मौनी रॉयसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अक्षयचा 'गोल्ड' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज होतोय. अक्षय या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मौनीसोबत स्क्रिन शेअर करतोय. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार की नाही, हे तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पण अक्षयची ऑन स्क्रिन जोडी गाजली ती अभिनेत्री रविना 

टंडनसोबत. ही जोडी एकेकाळी रिलेशनशिपमध्येही होती. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. या जोडीला आजही प्रेक्षक मोठ्या पडद्यावर बघण्यास नक्कीच उत्सुक असणार आहेत.   

 

या जोडीचे सुपरहिट चित्रपट : मोहरा, खिलाडियो का खिलाडी, कीमत, दावा, बारूद आणि पुलिस फोर्स. 


पुढील स्लाइड्सवर, अशा काही जोड्या ज्यांना चाहते रील लाईफ पार्टनरबरोबर अधिक पसंत करतात... 

 

बातम्या आणखी आहेत...