आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Did U Know : \'गजनी\'पासून ते \'हीरोईन\'पर्यंत, प्रियांकाने नाकारल्या या 7 Blockbusters फिल्म्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अभिनेत्री प्रियांका चोप्राने हिने आज (18 जुलै) वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. 18 जुलै 1982 जमशेदपूर येथे जन्मलेल्या प्रियांकाने  मिस वर्ल्ड या सौंदर्य स्पर्धेत आपली मोहोर उमटवली. विशेष म्हणजे मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावी करणा-या 5 भारतीय महिलांपैकी ती एक आहे. 2003 साली 'द हीरो' नावाच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन स्वीकारणारी व सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानली जाते. प्रियांका चोप्राला दोनदा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मुझसे शादी करोगी, बर्फी, मेरी कोम, गंगाजल 2, बाजीराव मस्तानी, डॉन 2, अग्निपथ, पद्मावत यांसह अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये प्रियांकाने काम केले आहे.


मात्र आपल्या 15 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रियांकाने काही चुकादेखील केल्या आहेत. प्रियांकाने अनेक सिनेमे नाकारले, जे पुढे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. उदाहरणार्थ, 'गजनी' या सिनेमासाठी निर्माता-दिग्दर्शकांची पहिली पसंती प्रियांका चोप्राला होती. मात्र तारखांचे कारण पुढे करत प्रियांकाने हा सिनेमा नाकारला. नंतर दाक्षिणात्य अभिनेत्री असीनला हा सिनेमा ऑफर झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रचलेला इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, प्रियांकाने आणखी कोणकोणत्या गाजलेल्या सिनेमांना नाही म्हटले...

 

बातम्या आणखी आहेत...