आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान हाश्मी नव्हे आमीर खान आहे Kiss चा बादशाह, 14 चित्रपटांत केले आहे लिपलॉक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आजच्या काळात बॉलिवूडच्या बहुतांश चित्रपटांत किसींग सीन ही अगदी सर्वसामान्य बाब बनली आहे. 80 - 90 च्या दशकात मात्र असे सीन फारसे पाहायला मिळत नव्हते. बॉलिवूडमध्ये इमरान हाश्मीला 'सिरियल किसर' म्हटले जाते. पण आमीरने त्याच्यापेक्षा जास्त चित्रपटांत किसींग सीन केले आहेत. 1984 मध्ये 'होली' चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या आमीरने या चित्रपटात किट्टू गिडवानीबरोबर किसींग सीन दिला होता. तेव्हापासून 2009 मध्ये आलेल्या '3 इडियट्स' पर्यंत आमीरने 14 चित्रपटांत किसींग सीन दिले आहे.

 

सर्वात मोठा किसींग सीन 'राजा हिंदुस्तानी'मधील...
आमीर खानने 1996 मध्ये आलेल्या 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात सर्वात जास्त वेळेचा लिपलॉक सीन केला होता. चित्रपटाच्या एका सीनमध्ये आमीर खथान करिश्मा कपूरबरोबर सुमारे 40 सेकंद किस करत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्याशिवायही इतरही अनेक चित्रपटात त्याने किसींग सीन केले आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला आमीर खानच्या अशा चित्रपटांबाबत सांगणार आहोत, ज्यात तिने लिपलॉक केले आहेत. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आमिर खानच्या इतर 13 चित्रपटांतील Kissing सीनबाबत..

बातम्या आणखी आहेत...