आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच चित्रपटाने एका रात्रीतून सुपरस्टार झाले हे 13 अॅक्टर-अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्री आज यशोशिखरावर आहेत. यापैकी अनेकांना हे यश गाठण्यासाठी जास्त वाट बघावी लागली नाही. म्हणजेच त्यांचा डेब्यू चित्रपटच सुपरहिट ठरला. या यादीत अजय देवगण, आमिर खान, अमिषा पटेल यांच्यापासून ते संजय दत्त, रणवीर सिंह या स्टार्सच्या नावाचा समावेश आहे. पण यापैकी काही कलाकरांचे नंतर आलेले चित्रपट मात्र फ्लॉप ठरले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा अभिनेता-अभिनेत्रींविषयी सांगतोय, जे त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून एका रात्रीत सुपरस्टार झाले. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या स्टार्सचा डेब्यू चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यामुळे ते एका रात्रीतून झाले सुपरस्टार... 

बातम्या आणखी आहेत...