आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनापासून ऐश्वर्यापर्यंत, लग्नापुर्वी आणि नंतर असे राहिले या अॅक्ट्रेसचे करियर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुडमध्ये नेहमीच असे म्हटले जाते की, लग्नानंतर अॅक्ट्रेसचे करियर संपून जाते. ही गोष्टी काहीवेळा आपल्याला योग्यही वाटते. जास्तीत जास्त विवाहित अॅक्ट्रेसच्या करियरवर नजर टाकली तर असे दिसते की, लग्नापुर्वी त्यांनी जितक्या फिल्म केल्या त्या तुलनेत लग्नानंतर फिल्म रिलीज झालेल्या नाहीत. या मागे फिल्म न मिळणे आणि न करणे हे दोन्हीही कारण असू शकतात. 


या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला लग्नानंतर आणि लग्नापुर्वी कोणत्या अॅक्ट्रेसने किती फिल्म केल्या याविषयी सांगणार आहोत. यामध्ये ऐश्वर्या, करीनापासून काजोल, राणी, रवीना आणि करिश्मासारक्या अॅक्ट्रेसेसचा समावेश आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही अॅक्ट्रेसचे लग्नापुर्वीचे आणि लग्नानंतरच्या करियरविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...