आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Real Incidence वर बनलेल्या या 21 चित्रपटांमध्ये दाखण्यात आले चुकीचे Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
दीर्घकाळापासून वादात अडकलेल्या 'पद्मावत' या चित्रपटाचा अखेर रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने 4 राज्य सरकारांच्या बॅनला स्थगिती देत प्रदर्शनाला हिरवी झेंडी दाखवली आहे. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट देशभरात रिलीज होणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या राज्यांनी चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घातली होती. यापूर्वीसुद्धा अनेक चित्रपटांवरुन वादंग निर्माण झाले आहे. 'उडता पंजाब' आणि 'लिपस्टिक अंडर माय बुर्का'सह अनेक चित्रपटांना वादाला सामोरे जावे लागले.
 
चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप... 
- 'पद्मावत' या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप राजपूत करणी सेनेने संजय लीला भन्साळींवर लावला आहे. राणी पद्मिनीशी निगडीत गोष्टी चुकीच्या पद्धतीने चित्रपटात दाखवण्यात आल्याचे करणी सेनेचे म्हणणे आहे. 
 
तसं पाहता रिअॅलिस्टिक मुद्द्यांवर सिनेमे बनवण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये प्रचलित आहे. फिल्ममेकर्स चर्चित मुद्द्याला हात घालून त्याला प्रेक्षकांसमोर 70 एमएमवर स्क्रिनवर सादर करत असतात. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन सत्य घटनेवर आधारित चित्रपटांमध्ये अनेकदा सिनेलिबर्टी घेऊन काही बदल केले जातात. एखाद्या फिल्ममेकरने प्रेक्षकांसमोर अतिरंजित पद्धतीने एखादी कथा सादर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही अनेक सिनेमांमध्ये चुकीच्या गोष्टी चित्रीत करण्यात आल्या आहेत. या पॅकेजमधून टाकुयात, अशाच काही चित्रपटांवर एक नजर.. 
 
या चित्रपटांच्या फॅक्ट्समध्ये करण्यात आले बदल... 
 
गांधी (1982)
- 1982 मध्ये रिलीज झालेल्या महात्मा गांधी यांच्या बायोपिकवर आधारित 'गांधी' या चित्रपटाचे दिग्दर्शन Richard Attenborough यांनी केले होते. या चित्रपटात अनेक फॅक्चुअल मिस्टेक्स बघायला मिळाल्या.
- उदाहरणार्थ, चित्रपटात कोलकातामधील दंगली 1947 च्या काळातील दाकवण्यात आल्या होत्या.
- याशिवाय गांधीजींचे घनिष्ठ मित्र Hermann Kallenbach यांना 1947 मध्ये हयात दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यांचे 1945 मध्ये निधन झाले होते.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये चुकीचे फॅक्ट्स दाखवण्यात आले...  
बातम्या आणखी आहेत...