Home »Gossip» Bollywood Films Interesting Facts: From Bajirao Mastani-Piku To Dilwale

3 इडियट्समध्ये यूज झाला होता मुन्नाभाईचा हा सीन, जाणुन घ्या बॉलिवूडचे हे 14 इंटरेस्टिंग फॅक्ट्स

दिव्य मराठी वेब टीम | Feb 12, 2018, 12:27 PM IST

बॉलिवुडमध्ये प्रत्येकवर्षी हजारो फिल्म तयार होतात. यामध्ये अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी, थ्रिलपासून रोमँसपर्यंत सर्वकाही असते. असे अनेक चित्रपट आहेत, ज्याच्या मेकिंगच्या काळात अनेक इंटरेस्टिंग सत्य समोर आले होते. खरेतर ऐश्वर्या रायच्या कमबॅक फिल्म 'जज्बा' ज्या हायकोर्टमध्ये शूटिंग झाली होती. ते बनवण्यासाठी जवळपास 80 लाख रुपये खर्च केले होते. तसेच '3 इडियट्स' चित्रपटात दाखवला गेलेला प्रेग्नेंसीचा सीन यापुर्वी राजू हिरानीच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' साठी बनवण्यात आला होता. या पॅकेजमध्ये आम्ही सांगत आहोत बॉलिवूडमधले काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बॉलिवूड चित्रपटांच्या अशाच काही फॅक्ट्सविषयी...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended