Home »Gossip» Bollywood Films Memorable Character

चित्रपटात मिळाला नाही लीड रोल, तरीही नेहमी लक्षात राहतील हे 11 कॅरेक्टर

दिव्य मराठी वेब टीम | Feb 09, 2018, 11:25 AM IST

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत. परंतू काही चित्रपटांमध्ये अॅक्टर किंवा अॅक्ट्रेसला लीड रोल मिळाला नाही. परंतू त्यांनी चित्रपटात साकारलेली भूमिका इतकी चांगली होती, की त्या भूमिका लोकांना आजही लक्षात आहेत. अशीच एक भूमिका अक्षय कुमाने 'दिल तो पागल है' या चित्रपटात साकारली होती. यामध्ये त्याने अजयची भूमिका साकारली होती. तसेच सैफ अली खान याने 'रहना है तेरे दिल मे' मध्ये सॅम हे कॅरेक्टर प्ले केले होते. जे लोकांना आजही लक्षात आहे.

या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड चित्रपटांविषयी सांगत आहोत. ज्यामध्ये अॅक्टरर्सला प्रमुख भूमिका मिळाली नाही. परंतू तरीही या भूमिका नेहमी लक्षात राहतील.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, काही अशाच भूमिकांविषयी ज्यांनी लक्षात राहतील अशा भूमिका साकरल्या...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended