आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Movie Weird Names From Toilet Ek Prem Katha To Sasti Dulhan Mahenga Dulha

'टॉयलेट'पासून '...झंड' पर्यंत, बॉलिवूडमध्ये बनले आहेत अशा विचित्र नावांचे चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये खिलाडी या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार एका वर्षात 4 ते 5 चित्रपटात दिसतो. येत्या 15 ऑगस्ट रोजी अक्षय पुन्हा एकदा सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. त्याची प्रमुख भूमिका असलेला 'गोल्ड' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज होतोय. सुरुवातीपासूनच हा चित्रपट त्याच्या वेगळ्याच नावाने चर्चेत आहे. पण अक्षयच नाही बॉलिवूडमध्ये अगोदरच असे काही चित्रपट बनले आहेत ज्यांचे टायटल फारच वेगळे आहे. या पॅकेजमध्ये अशाच 12 चित्रपटांविषयी माहिती देणार आहोत.


फिल्म - कुकू माथुर की झंड हो गई
वर्ष - 2014
कलाकार - सिमरन कौर, सिद्धार्थ गुप्ता, आशीष जुनेजा, पल्लवी बत्रा
दिग्दर्शक - अमन सचदेव


पुढच्या स्लाईडवर पाहा, वाचा आणखी काही चित्रपटांचे मजेशीर टायटल्स...

बातम्या आणखी आहेत...