Home | Gossip | Bollywood Starkids Who Launched By Another Person Not Their Parents

जान्हवी-ईशानपासून ते सोनाक्षीपासून रणबीरपर्यंत, या 14 Star Kidsना त्यांच्या पालकांनी नव्हे यांनी केले लाँच

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 29, 2018, 12:12 AM IST

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी नव्हे तर दुस-या लोकांनी सिनेसृष्टीत लाँच केले

 • Bollywood Starkids Who Launched By Another Person Not Their Parents

  मुंबईः बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी नव्हे तर दुस-या लोकांनी सिनेसृष्टीत लाँच केले आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या 'धडक' या चित्रपटाचेच उदाहरण घ्या. या चित्रपटातून श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या जान्हवी आणि नीलिमा आझमी-राजेश खट्टर यांचा मुलगा ईशान खट्टर मोठ्या पडद्यावर झळकले. हे दोन्ही प्रसिद्ध स्टार किड्स असून त्यांना त्यांच्या आईवडिलांनी नव्हे तर प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने बॉलिवूडमध्ये लाँच केले. जान्हवी आणि ईशान यांच्यापूर्वी सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, करीना कपूर, वरुण धवन, आलिया भट आणि सूरज पांचोलीसह अनेक स्टारकिड्सनासुद्धा त्यांच्या पालकांनी नव्हे तर इंडस्ट्रीतील इतर निर्माता-दिग्दर्शकांनी मोठ्या पडद्यावर आणले. विशेष म्हणजे या सर्व स्टारकिड्सचे पालक बॉलिवूडमध्ये नामवंत अभिनेते, दिग्दर्शक-निर्माते आहेत. पण तरीदेखील त्यांनी आपल्या मुलांना लाँच न करता इतर कलाकारांना संधी दिली. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच स्टारकिड्सविषयी सांगत आहोत, ज्यांना त्यांच्या पालकांनी नव्हे तर दुस-या लोकांनी सिनेसृष्टीत पहिली संधी दिली.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या स्टारकिड्सविषयी आणि त्यांना कुणी दिली सिनेसृष्टीत पहिली संधी..

Trending