आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Onscreen Liplock: रणवीरने अनुष्कासोबत तर शाहरुखने कॅटसोबत केले होते पहिल्यांदा लिप-लॉक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता रणवीर सिंहने 6 जुलै रोजी वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. रणवीरने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2010 साली बँड बाजा बारात या सिनेमाद्वारे केली होती. या सिनेमात त्याने अनुष्का शर्मासोबत स्क्रिन शेअर केली होती. खरं तर बॉलिवूड स्टार्स डेब्यू फिल्ममध्ये बोल्ड सीन्स देणे सहसा टाळताना दिसतात. पण रणवीरने पहिल्याच सिनेमात लिपलॉक सीन दिला होता. तर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमात किसींग सीन दिले नाहीत. पण करिअरची गाडी सुसाट पळू लागल्यानंतर त्यांनी फिल्ममध्ये किसींग सीन्स दिले. या पॅकेजमधून बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांनी पहिल्यांदा ऑनस्क्रिन लिपलॉक कुणासोबत केले, जाणून घेऊयात.. 

बातम्या आणखी आहेत...