आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Did U Know: बॉलिवूडच्या या 13 जोड्यांनी पडद्यावर साकारले ख-या आयुष्यातील नाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी पडद्यावर ख-या आयुष्यातील नाते साकारले आहे. पडद्यावर हे स्टार्स वडील-मुलगा, आई-मुलगा, भाऊ-भाऊ, बहीणभावाचे नाते साकारताना दिसले आहेत. या स्टार्समध्ये अमिताभ-अभिषेक बच्चन, धर्मेन्द्र-सनी-बॉबी देओल, अनिल-अर्जुन कपूर आणि श्रद्धा-सिद्धांत कपूर या मोठ्या नावांचा समावेश आहे.  

 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच 13 जोड्यांविषयी सांगतोय, ज्यांनी ख-या आयुष्यातील नाते पडद्यावरसुद्धा साकारले.  

 

सुनील दत्त आणि संजय दत्त
नाते : वडील-मुलगा
फिल्म : मुन्नाभाई MBBS (2003)


पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉलिवूडच्या आणखी कोण-कोणत्या स्टार्सनी ख-या आयुष्यातील नाते पडद्यावर साकारले..  

बातम्या आणखी आहेत...