आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांच्या एवढीच आहे इरफान खानची हाइट, हे आहेत सर्वात उंच अॅक्टर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः  मीडियात सध्या अभिनेता इरफान खानला मेंदूचा कर्करोग झाल्याचे वृत्त वा-यासारखे पसरले आहे. पण इरफानचे निकटवर्तीय आणि ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. नाहटा यांनी सांगितल्यानुसार, "इरफान अस्वस्थ आहे. पण मीडियात त्याच्या तब्येतीविषयी येणारे वृत्त हे बेसलेस आहे." इरफानने स्वतः ट्विट करुन आगामी दहा दिवसांत तब्येतीविषयीचा खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे. बिनधास्त स्वभावाच्या इरफान खानची उंची अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याएवढी असल्याचे फाक कमी जणांना ठाऊक आहे. इरफान बॉलिवूडच्या उंच अभिनेत्यांपैकी एक आहे. बिग बींची उंची 6.25 फूट आहे. तर इरफानची उंची 6.1 फूट आहे. म्हणजेच इरफानची उंची जवळजवळ अमिताभ बच्चन यांच्याएवढी आहे. या पॅकेजमधून जाणून घेऊयात, दहा अशा अभिनेत्यांविषयी जे बॉलिवूडचे उंच अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....   
बातम्या आणखी आहेत...