आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Celebs Lookalike Of Their Sibling: From Manveer Gurjar Bharti Singh To Shilpa Shetty

मनवीर गुर्जरपासून ते पाकिस्तानी अॅक्टरपर्यंत, Look-alike दिसतात हे 13 स्टार बहीणभावंडं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः कॉमनर म्हणून 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या मनवीर गुर्जरला या शोने स्टार बनवले आहे. या शोमध्ये मनवीरने स्वतःला फक्त कॉमनर टू सेलिब्रिटीमध्ये ट्रान्सफॉर्मच केले नाही तर या शोच्या दहाव्या पर्वाचा तो विजेतासुद्धा ठरला. त्यानंतर तो 'खतरों के खिलाडी' या आणखी एका शोमध्ये सहभागी झाला. आता मात्र तो छोट्या पडद्यापासून दूर आहे. मनवीरला एक थोरला भाऊ असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. अनूप हे मनवीरच्या भावाचे नाव असून हे दोघेही अगदी हुबेहुब दिसतात. दोघांनीही सारखी हेअरकट आणि दाढी-मिशी ठेवली आहे. मनवीरच नव्हे तर असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांचा लूक त्यांच्या बहीणभावंडांशी मिळताजुळता आहे.  आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच आणखी 12 Look-Alike सेलिब्रिटीजविषयी सांगत आहोत.


1. जन्नत जुबीर रहमानी
भाऊ- अयान जुबीर

बालकलाकार जन्नतच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. 'महाराणा प्रताप', 'फुलवा', 'फिअर फाइल्स' या शोजमध्ये झळकलेल्या जन्नतचा धाकटा भआऊ अयान अगदी तिच्यासारखा दिसतो. दोघे एकत्र बघून त्यांना ओळखणे कठीण होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी 11 Look-Alike सेलेब्सविषयी... 

बातम्या आणखी आहेत...