आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चेन्नई एक्सप्रेस\' ते \'पिकू\'पर्यंत, दीपिकाच्या या चित्रपटांनी केली सर्वात जास्त कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पदुकोणच्या 'पद्मावत' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने 8 दिवसात जवळपास 166.50 कोटींची कमाई केली आहे. ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्यानुसार चित्रपट लवकरच 200 कोटींचा पल्ला गाढेल. दीपिकाचा हा पहिलाच सुपरहिट चित्रपट नाही. तर तिने यापुर्वीही अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेय. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. दीपिकाचा चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस' ने 226 कोटी कमावले होते तर 'हॅपी न्यू ईयर' ने 203 कोटी कमावले होते. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला दीपिकाच्या सर्वात जास्त कमाई करणा-या चित्रपटांविषयी सांगणार आहोत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा दीपिकाच्या अशाच काही चित्रपटांच्या कमाईविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...