आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपेक्षा 3 इंच उंच आहे दीपिका, जाणून घ्‍या 22 स्टार्सची Actual Height

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः उंच हिरो आणि कमी उंचीची हीरोइन हा ट्रेंड बॉलिवूडमध्‍ये जुनाच आहे. पण, आता काळानुसार कमी उंचीचा हिरो आणि उंच हिरोईन पडद्यावर हिट ठरत आहे. तुम्‍हाला ऐकून आश्‍चर्य वाटेल, की बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची उंची तीनही खानपेक्षा अधिक आहे. ती सलमान खानपेक्षा तीन तर आमिरपेक्षा चार आणि शाहरुख खानपेक्षा दीड इंच उंच आहे.
दीपिकाच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अभिनेत्यांपेक्षा उंच आहेत. मात्र तरीदेखील त्यांची जोडी पडद्यावर हिट ठरली आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलवूड स्टार्सची अॅक्चुअल हाइटविषयी सांगत आहोत. 


दीपिका-सलमानशिवाय बॉलिवूडच्‍या लोकप्रिय स्टार्सची Actual Height जाणून घेण्‍यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...


(नोटः सर्व स्टार्सची उंची इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारावरुन घेण्यात आली आहे.)

बातम्या आणखी आहेत...