आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे 22 तर कुठे 20 वर्षांचा वयातील फरक, असे आहेत बॉलिवूडचे हे 11 Couples

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार नुकतेच 95 वर्षांचे झाले आहेत. अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर असताना हजारो तरुणी दिलीप कुमार यांच्यावर फिदा होत्या. पण दिलीप कुमार यांचे प्रेम जडले ते वयाने त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या सायरा बानो यांच्यावर. पण वयातील हे अंतर त्यांच्या मार्गातील अडथळा बनले नाही. लग्नाच्यावेळी दिलीप कुमार यांचे वय 44 वर्ष होते तर सायरा बानो यांचे केवळ 22 वर्ष. अनेकांनी हा विवाह फार दिवस टिकणार नाही अशी भविष्यवाणीही करून टाकली. पण 11 ऑक्टोबर 1966 ला विवाह बंधनात अडकलेली ही जोडी 51 वर्षांनंतरही एकमेकांबरोबर आहे.

 

दिलीप-सायरा यांच्याशिवाय बॉलिवूडमध्ये इतरही अशा जोड्या आहेत ज्यांच्यामध्ये वयातील अंतर हे जास्त आहे. पण तसे असले तरी वयातील हे अंतर त्यांच्यातील प्रेम कमी करू शकले नाही. या पॅकेजद्वारे आम्ही तुम्हाला अशाच काही जोड्यांची भेट घालून देणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या बॉलीवूडच्या कोणकोणत्या जोड्यांमध्ये आहे मोठा Age Gap..

बातम्या आणखी आहेत...