आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bollywood Stars Successful Under 30: Disha Patani Tiger Shroff And Alia Bhatt Anushka Shrma

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमी वयाचे 8 बिग स्टार्स, कुणाच्या चित्रपटांची झाली 1300 Cr कमाई तर कुणाची झाली 500 Cr

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2018मध्ये जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे हे स्टार किड्स मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. यापूर्वीही कलाकारांची नवी फळी चित्रपटसृष्टीत दाखल झाली. यापैकी अनेकांनी वयाच्या तिशीच्या आतच इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच आठ सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांच्या चित्रपटांचे एकुण कलेक्शन हे 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहे. 


3 चित्रपटांच्या कलेक्शनने 200 कोटी क्लबमध्ये पोहोचली दिशा...  
25 वर्षीय दिशा पाटणीने आतापर्यंत फक्त तीनच चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. पण अल्पावधीतच तिने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. अलीकडेच रिलीज झालेल्या तिचा 'बागी-2' हा चित्रपट सुपरहिट ठरला. अवघ्या 65 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 150 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. तर तिच्या आणखी दोन चित्रपटांचे एकुण कलेक्शन बघता तिचे  Total Box Office Tally: 290 कोटी रुपये आहे. 


पुढील स्लाईड्सवर नजर टाकुया, आणखी 7 स्टार्सच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर...  

बातम्या आणखी आहेत...