आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 दिवसाच्या शूटिंगसाठी रजनीकांत घेत आहेत 65Cr, इतर साउथ अॅक्टर घेतात इतके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/चेन्नई : साउथ चित्रपटांचा सुपरस्टार रजनीकांत लवकरच आगामी चित्रपट 'काला' आणि 2.0 मध्ये दिसणार आहेत. रजनीकांत यांच्या चाहत्यांनाही या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. तर दूसरीकडे रजनीकांत हे डायरेक्टर सुब्बाराजच्या डायरेक्शनमध्ये तयार होत असलेल्या चित्रपटासाठी 65 कोटी रुपये फिस घेतली. विशेष म्हणजे रजनीकांत यांची शूटिंग फक्त 40 दिवस चालणार आहे आणि फक्त 40 दिवसात त्यांना 65 कोटी रुपये मिळणार आहेत.
फक्त रजनीकांत नाही तर कमल हासन, विजय, पवन कल्याण, अलु अर्जुन अजीत आणि महेश बाबू हे अभिनेतेही चित्रपटाची चांगलीच रक्कम घेतात. साउथचे सुपरस्टारर्स किती फिस घेतात हे तुम्हाला आजच्या पॅकेजमध्ये सांगणार आहोत.


दाक्षिणात्य अभिनेत्यांची फिस जाणून घेण्यासाठी क्लिक करुन पुढील स्लाइडवर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...