आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\' ते रवी तेजापर्यंत, तुम्हाला माहिती आहे का या 12 अॅक्टर्सचे Real Name

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसएस राजामौलीच्या चित्रपटात 'बाहुबली' ची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभासला आता सगळे त्याच्या रिअल नावाऐवजी चित्रपटातील नावाने ओळखतात. प्रभासच्या ख-या नावाविषयी खुप कमी लोकांना माहिती आहे. त्याचे खरे नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलापति आहे. साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी चित्रपटांसाठी नाव बदलले आहेत. यामध्ये रवी तेजा, चिरंजीवी, महेश बाबू, ममूटी, मोहनलाल, सूर्या, पवन कल्याणसारख्या अनेक अभिनेत्यांची नावे आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला साउथ फिल्मच्या त्या अभिनेत्याचे खरे नाव सांगणार आहोत.


प्रभास
प्रभासचा जन्म 23 ऑक्टोबर, 1979 मध्ये चेन्नई येथे झाला. त्याचे वडिल प्रोड्यूसर सूर्यनारायण राजू आणि आईचे नाव शिव कुमारी आहे. 2002 मध्ये 'ईश्वर' या चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता. यानंतर तो 'राघवेंद्र' (2003), 'वर्षम' (2004), 'चक्रम' (2005), 'योगी' (2007), 'एक निरंजन' (2009), 'रेबेल' (2012) 'बाहुबली : द बिगनिंग' (2015) आणि बाहुबली : द कन्क्लूजन या सारख्या चित्रपटात काम केले. प्रभास आता अनुष्कासोबत 'साहो' मध्ये दिसणार आहे.

रवी तेजा
रवी तेजाचे पुर्ण नाव रविशंकर राजू भूपतिराजू आहे. 26 जानेवारी, 1968 मध्ये आध्रप्रदेशातील जग्गमपेटामध्ये रवि तेजाचा जन्म झाला. त्याने 2002 मध्ये कल्याणीसोबत लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलीचा जन्म 2013 मध्ये झाला तिचे नाव मोक्षदा आहे. तर लहान मुलाचे नाव मानित भूपतिराजू आहे. रवी तेजाने 1990 मध्ये 'कर्तव्यम' चित्रपटातून डेब्यू केला.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा या अभिनेत्यांच्या ख-या नावांविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...