आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanju ने तोडले रणबीरच्याच चित्रपटांचे सारे रेकॉर्ड, रणबीरच्या टॉप-10 फिल्म्सचे ओपनिंग Day कलेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'संजू' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. एकीकडे हा चित्रपट 2018 मधील रिलीजच्या पहिल्या दिवशी 34.75 कोटींची कमाई करुन पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर दुसरीकडे सेकंड डे कलेक्शनुसार (38.60)  'संजू'च्या पुढे  'बाहुबली : द कन्क्लूजन' हा चित्रपट असून याने दुस-या दिवशी 40.28 कोटींची कमाई केली होती. ओपनिंग डेच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास, रणबीर कपूरने स्वतःच्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. 'संजू'पूर्वी 2013 मध्ये आलेल्या रणबीरच्या 'बेशरम'ने फर्स्ट डेला सर्वाधिक म्हणजे 20.50 कोटींची कमाई केली होती. या पॅकेजमधून जाणून घेऊयात रणबीर कपूरच्या टॉप-10 चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनविषयी...  

बातम्या आणखी आहेत...