आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारीरिक संबंधांविषयी या सेलिब्रिटींनी केले आहेत बोल्ड स्टेटमेंट्स, वाचाल तर व्हाल थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे सेलिब्रिटी प्रसिद्धी एकवटण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीत. कधी बोल्ड कपड्यांमुळे तर कधी अफेअर्समुळे हे सेलिब्रिटी चर्चेत राहतात. या सेलिब्रिटींना चर्चेत राहण्याची आणखी एक संधी मिळते असते, ती त्यांच्या बोल्ड वक्तव्यांमुळे. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. आज या पॅकेजमध्येही आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींची वादग्रस्त वक्तव्यांविषयीच सांगत आहोत. मात्र त्यांची ही वक्तव्ये अगदी साधीसुधी नसून सेक्सविषयी.

 

सामान्य लोक सेक्स या खासगी विषयावर सार्वजनिकरित्या बोलणे टाळत असतात. मात्र सेलिब्रिटींची बातच न्यारी आहे. हे लोक बिनधास्तपणे यावर बोलतात. त्यांची सेक्सविषयीची विधाने थक्क करणारी आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास बॉलिवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूरने वयाच्या 15 व्या वर्षीच आपले कौमार्य गमावल्याचे एका मुलाखतीत कबुल केले. तर त्याची एक्स-गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणने एका टीव्ही शोमध्ये रणबीरला कंडोमचे पाकिट गिफ्ट देण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

 

रणबीर-दीपिकाच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या सेलिब्रिटींनी सेक्सविषयी केलेली बोल्ड वक्तव्ये तुम्हाला पुढील स्लाईड्समध्ये वाचता येतील. 

बातम्या आणखी आहेत...