आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

29 जूनला रिलीज होणार 'संजू', पुढच्या दीड वर्षात येत आहेत हे 9 बायोपिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' चा टीजर सध्या चर्चेत आहे. 1.25 मिनिटांच्या या टीजरमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या वेगवेगळ्या अवतारात दिसत आहे. डायरेक्टर राजकुमार हिरानीचा हा चित्रपट 29 जूनला रिलीज होणार आहे. बायोपिकविषयी बोलायचे झाले तर पुढच्या वर्षापर्यंत अनेक बायोपिक रिलीज होणार आहेत. यामध्ये सुपर 30, मणिकर्णिका, सूरमा, द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टरपासून कपिल देव '83' पर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही 2018 आणि 2019 मध्ये रिलीज होणा-या बायोपिक आणि त्यांच्या लीड अॅक्टर्सविषयी सांगणार आहोत.


मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी
डायरेक्टर : कृष
स्टारकास्ट : अंकिता लोखंडे, जीशू सेनगुप्ता, सोनू सूद, अतुल कुलकर्णी


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, जून 2018 ते डिसेंबर, 2019 पर्यंत रिलीज होणार हे बायोपिक...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...