आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 साऊथ स्टार्स : हे आहेत या अभिनेता-अभिनेत्रींचे सर्वाधिक कमाई करणारे बॉलिवूड चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथ चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार आहेत, ज्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. काजलच्या गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'मर्सेल' या चित्रपटात काजलने अभिनेता विजयसोबत स्क्रिन शेअर केला. या चित्रपटाने वर्ल्डवाइड 200 कोटींची कमाई केली. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही साऊथ स्टार्सविषयी सांगतोय, ज्यांच्या बॉलिवूड चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली.

 

काजलच्या 'सिंघम'ने कमावले होते 93.38 कोटी रुपये...
काजल अग्रवालने साऊथ चित्रपटांमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर बॉलिवूड चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 'स्पेशल 26' (2013) आणि 'सिंघम' (2010) या हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली काजल साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. साऊथमध्ये तिने 'मगधीरा' (2010), 'थुप्पाकी' (2012), 'चन्दामामा' (2007) या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

राणा डग्गुबती

राणा डग्गुबतीने बॉलिवूडमध्ये 'दम मारो दम' (2011), 'डिपार्टमेंट' (2012), 'बेबी' (2013), 'द गाजी अटॅक' (2017) या चित्रपटांमध्ये काम केले. सोबत साऊथमध्ये तो 'लीडर' (2010), 'नेनु न राक्षसी' (2011), 'अर्रम्बम' (2013), 'रुद्रमादेवी' (2015) सह अनेक चित्रपटांमध्ये झळकला. बॉलिवूडमध्ये त्याचा बेबी या चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. बेबीने 93.38 कोटींची कमाई केली होती.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर सेलेब्सविषयी... 

बातम्या आणखी आहेत...