आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान-जान्हवीच नव्हे यावर्षी पहिल्यांदा स्क्रिनवर रोमान्स करताना दिसणार या 8 जोड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: नुकताच जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा धडक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून जान्हवी आणि ईशान ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या जोडीला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. जान्हवी आणि ईशान या जोडीव्यतिरिक्त येत्या काळात  मोठ्या पडद्यावर अनेक नव्या जोड्या रोमान्स करताना दिसणार आहे. यामध्ये अक्षय-मौनी रॉय, तब्बू-आयुष्मान खुराणा आणि वरुण धवन-अनुष्का शर्मा या नवीन जोड्यांचा समावेश आहे. या जोड्या पहिल्यांदा पडद्यावर एकत्र येणार आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, येत्या काळात मोठ्या पडद्यावर रोमान्स करणा-या नवीन जोड्यांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...