आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शोले' किंवा 'लगान' नाही, हे आहेत बॉलिवूडचे सर्वात लांब टॉप 10 चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बनतात. यातील काही शॉर्ट फिल्मस असतात तर काही चित्रपटांची लांबी फार मोठी असते. तसे पाहिले तर जवळपास सर्वच बॉलिवूड चित्रपटांची लांबी जवळपास दोन ते सव्वा दोन तास इतकी असते. पण बॉलिवूडमध्ये असेही काही चित्रपट बनले आहेत जे 2 किंवा 3 नाही तर 4 ते 5 तास इतका वेळ आहे. 2012 साली आलेला अनुराग कश्यपचा चित्रपट 'गँग्स ऑफ वासेपुर' हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे. 

 

दोन नाही अगोदर एकाच पार्टमध्ये होता गँग्स ऑफ वासेपूर..
- 'गँग्स ऑफ वासेपूर'बद्दल लोकांना वाटते की हा चित्रपट दोन पार्टमध्ये बनला आहे पण 2012 साली रिलीज झालेला हा चित्रपट त्याच्या लांबीमुळे दोन भागात प्रदर्शित करण्यात आला होता. 
- 5 तास 19 मिनिट लांबीचा हा चित्रपट एकसोबतच शूट केला होता. याच कारणाने हा बॉलिवूडचा सर्वात लांब चित्रपट आहे.


या कारणाने दोन भागात रिलीज केले..
- चित्रपटाची लांबी (5 तास 19 मिनट) इतकी होती. त्यामुळे कोणीच हा चित्रपट थिएटरमध्ये लावण्यास तयार नव्हते.
- यामुळे याचे दोन पार्ट रिलीज केले गेले. पहिला पार्ट जून 2012ला तर दुसरा पार्ट ऑगस्ट 2012 साली रिलीज करण्यात आला होता.


पुढच्या स्लाईडवर वाचा, बॉलिवूडचे सर्वात लांब चित्रपट...

बातम्या आणखी आहेत...