आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका चोप्रापासून ते विद्या बालनपर्यंत, 2018 मध्ये रिलीज होणार नाही या 8 स्टार्सचा एकही चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2018 हे वर्षे अर्धे सरले आहे. आता उर्वरित पाच महिन्यांत अनेक मोठ्या बॅनर्सचे चित्रपट रिलीज होणार आहेत. या चित्रपटांमध्ये ए-लिस्टर्सशिवाय इतर स्टार्सही काम करत आहेत. पण बॉलिवूडमध्ये असेही काही अभिनेता-अभिनेत्री आहेत, ज्यांचा या वर्षभरात एकही चित्रपट रिलीज होणार नाहीये. यामध्ये प्रियंका चोप्रापासून ते विद्या बालनच्या नावाचा समावेश आहे. प्रियांकाने अलीकडेच दिग्दर्शिका सोनाली बोसचा 'द स्काई इज पिंक' साइन केला आहे, पण हा चित्रपट यावर्षी नव्हे तर पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

 

प्रियंका-विद्याशिवाय आणखी काही अभिनेता-अभिनेत्री आहेत, ज्यांचे 2018 या वर्षात चित्रपट रिलीज होत नाहीयेत. यापैकी काही स्टार्सच्या हातात एकही काम नाहीये, तर काहींचे चित्रपट 2019मध्ये रिलीज होणार आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगत आहोत. 

बातम्या आणखी आहेत...