आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या-राणीपासून प्रियांचा-दीपिकापर्यत, या प्रोफेशनमध्ये आहेत या अभिनेत्रींच्या MOM

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्रींबाबत सर्वानाच माहीत असते पण त्यांच्या फॅमिलीबद्दल खासकरुन आईवडीलांबद्दल नेमकी माहिती आपल्याला नसते. टॉपच्या अभिनेत्रींच्या आई वैयक्तिक आयुष्यात काय करत असतील याबद्दल आपणास फारशी माहिती नसते. ऐश्वर्या रॉयची आई वृंदा स्क्रिप्ट रायटर आहे तर राणी मुखर्जीची आई प्लेबॅक सिंगर आहे. तर कतरिना कैफची आई सुजैन वकील आहे तर प्रियांका चोप्राची आई फिजीशिअन आहे. या पॅकेजमध्ये अशाच बॉलिवूड 

अभिनेत्री आणि त्यांच्या आईच्या प्रोफेशनबद्दल खास माहिती देणारे पॅकेज घेऊन येणार आहोत.

 

पुढील स्लाईडवर वाचा, इतर काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या आईच्या प्रोफेशनविषयी...

बातम्या आणखी आहेत...