आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाइल्ड आर्टिस्ट म्हणून ठरले HIT , हीरो-हीरोइन होताच रुळावरुन घसरली करिअरची गाडी, ठरले Flop

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यामध्ये  'कुछ कुछ होता है'  मध्ये शाहरुखच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारणारी सना सईदपासून तर सैफ अली खानचा मेव्हणा कुणाल खेमूचासुध्दा समावेश आहे. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून या अॅक्टर्सचे चित्रपट हिट ठरले. परंतू ज्यावेळी यांनी हीरो किंवा हीरोइन म्हणून चित्रपट केले तेव्हा हे कलाकार विशेष यश मिळवू शकले नाही. याच कारणांमुळे या कलाकारांचे करिअर काही खास चालले नाही.


या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेते-अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. ज्यांचे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम चांगले राहिले, परंतू लीड अॅक्टर किंवा अॅक्ट्रेसच्या रुपात प्रेक्षकांनी त्यांना पसंती दिली नाही. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही अभिनेते-अभिनेत्रींविषयी, ज्यांना हिरो-हिरोइन म्हणून प्रेक्षकांनी नाकारले...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...