आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOSमध्ये पाहा प्रियांका आणि निक जोनसची रोका सेरेमनी, इंडियन लूकमध्ये दिसले सासू-सासरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

36 वर्षीय बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियांका चोप्रा आणि 25 वर्षीय अमेरिकन सिंगर निक जोनसने शनिवारी रोका सेरेमनीनंतर दोघांचा अधिकृतरित्या साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. निक याने प्रियांकासोबतचे रोमांटिक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. 'Future Mrs. Jonas. My heart. My love.' असे फोटोंना कॅप्शनही दिले आहे. प्रियांकानेही हाच फोटो शेअर करुन 'With all my heart and soul..' असे लिहिले आहे.

 

प्रियांका आणि निक यांच्या पोस्ट पाहून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्‍यात आला. ऋतिक रोशन, रणवीर सिंग, आलिया भट्ट, सानिया मिर्झा, वरुण धवन, इलियाना डीक्रूज, डायना पेंटीसह अनेक सेलेब्सनी कपलला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. रोका सेरेमनी इंडियन लूकमध्ये दिसले प्रियांकाचे सासू-सासरे...

 

बातम्या आणखी आहेत...